शुक्रवार, २९ जून, २०१२

सुपरलिव्हिंग

नामस्मरण म्हणजे विचारशक्ती,इच्छाशक्ती,व क्रियाशक्तीला सच्चिदानंदमय ज्ञानाचे परिमाण देण्याची महाप्रक्रिया होय.जीवनापासून तुटलेल्या व पुष्कळदा जीवनविरोधी बनलेल्या तत्वज्ञान,ज्ञान,विज्ञान,तंत्रज्ञान,कौशल्य,काव्य,कला,यांना जीवनात समरसून घेण्याचा व वैयक्तिक आणि सामाजिक जीवनामध्ये व रोजच्या व्यवहारात आणण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नामस्मरण आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा